Gayatri Datar Shares Her Childhood Photos | गायत्री रमली जुन्या फोटोंच्या आठवणींमध्ये | BABU

Gayatri Datar Shares Her Childhood Photos | गायत्री रमली जुन्या फोटोंच्या आठवणींमध्ये | BABU

तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार. ती सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या फोटोंमुळे खूपच चर्चेत होती. आता ती चर्चेत आहे ते तिने शेअर केलेल्या एका रीलमुळे. तिने त्या रीलमध्ये तिच्या लहानपणीचे काही फोटोज शेअर केले आहेत.

User: Rajshri Marathi

Views: 17

Uploaded: 2021-04-19

Duration: 03:07

Your Page Title