येऊ कशी तशी मी नांदायला 19th April Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi

येऊ कशी तशी मी नांदायला 19th April Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marathi

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ओमने मोमोशी साखरपुडा केला. तर दादा स्वीटूला घेऊन ओमच्या निर्णय चुकीचा आहे हे सांगायला येतात. तेव्हा मालविका त्यांचा आणि स्वीटूचा अपमान करते. आणि आपली बरोबरी नाहीच होऊ शकत असं म्हणते. ओम आणि स्वीटूच्या प्रेमाचा इथेच शेवट होईल का ? नेमकं काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 20

Uploaded: 2021-04-20

Duration: 03:12

Your Page Title