Amruta Khanvilkar's BEAUTIFUL & Lovely Red Saree Photoshoot | लाल रंगात खुललं अमृताचं सौंदर्य

Amruta Khanvilkar's BEAUTIFUL & Lovely Red Saree Photoshoot | लाल रंगात खुललं अमृताचं सौंदर्य

अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी खास ओळखली जाते. ती सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लुक्स मधील फोटो शेअर करत असते. अमृताने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसतीये.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2021-04-21

Duration: 03:05