श्रेया घोषाल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रियांका बर्वेने गायलं गाणं - Chalo, tumko lekar Chale

श्रेया घोषाल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रियांका बर्वेने गायलं गाणं - Chalo, tumko lekar Chale

गायिका प्रियांका बर्वेने हिंदी playback सिंगर श्रेया घोषाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचंच एक गाणं गाऊन शेअर केलं होतं. आणि विशेष म्हणजे प्रियांकाच्या या पोस्टवर श्रेया घोषाल यांनी तिचं कौतुक करणारी कंमेंट केली होती.

User: Rajshri Marathi

Views: 10

Uploaded: 2021-04-21

Duration: 03:11

Your Page Title