विरार रुग्णालय दुर्घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही : राजेश टोपे

विरार रुग्णालय दुर्घटना ही काही राष्ट्रीय बातमी नाही : राजेश टोपे

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. असं असतानाच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचं म्हटलं आहे.


User: Lok Satta

Views: 1.3K

Uploaded: 2021-04-23

Duration: 02:11

Your Page Title