चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ९ रूग्णवाहिकांचे लोकार्पण

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ९ रूग्णवाहिकांचे लोकार्पण

पुण्यात महापौर निधीतून खरेदी करण्यात आलेल्या ९ रूग्णवाहिकांना आज(शनिवार) सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर, सार्वजनिक वापरासाठी ताफ्यात आणण्यात आलं. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती होती.


User: Lok Satta

Views: 1.4K

Uploaded: 2021-04-24

Duration: 01:18

Your Page Title