BTS TADKA Ep 4: कलाकारांचे पडद्यामागचे अतरंगी नमुने | Behind The Scenes | आई कुठे काय करते, Devmanus

BTS TADKA Ep 4: कलाकारांचे पडद्यामागचे अतरंगी नमुने | Behind The Scenes | आई कुठे काय करते, Devmanus

टेलिव्हिजनवरील मालिकांमधील कलाकार शूटमध्ये खूप बिझी असतात पण त्यातूनही ते वेळ काढत ऑनसेट बरीच धमाल करतात. एखादा सीन कसा शूट होतो? behind सीन कलाकार काय मजा करतात? हे सर्व पाहूया या खास सेगमेंट्समध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 6

Uploaded: 2021-04-26

Duration: 03:54

Your Page Title