Vanita Kharat's NEW PURPLE GOWN PHOTOSHOOT | Purple रंगाच्या गाऊनमध्ये खुललं वनिताचं सौंदर्य

Vanita Kharat's NEW PURPLE GOWN PHOTOSHOOT | Purple रंगाच्या गाऊनमध्ये खुललं वनिताचं सौंदर्य

२०२१ हे नवीन वर्ष सुरु झालं. आणि पहिल्याच दिवशी एका अभिनेत्रीने धाडस करत एक nude फोटोशूट केलेलं. त्या अभिनेत्रींचे नाव आहे वनिता खरात. त्याच प्रमाणे पुन्हा एकदा तिची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ते तिच्या नवीन फोटोशूटमुळे. तिने violet रंगाच्या गाऊन मध्ये खूप सुंदर फोटोज शेअर केले आहेत.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2021-04-26

Duration: 03:05

Your Page Title