ब्रेक नसलेल्या सायकलवर अमेयची भटकंती | Amey Wagh's New FUNNY INSTAGRAM REELS | Dhurala

ब्रेक नसलेल्या सायकलवर अमेयची भटकंती | Amey Wagh's New FUNNY INSTAGRAM REELS | Dhurala

अभिनेता अमेय वाघने त्याचा सायकल चालवतानाचं एक भन्नाट रील सोशल मीडियावर शेअर केलं. छोटीशी आणि तुटलेली सायकल चालवतानाच्या या व्हिडिओला अमेयने सायकल ऑफ लाईफ असं कॅप्शन दिलंय.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2021-04-26

Duration: 03:14