Coronavirus In Maharashtra: राज्यात कोविड रुग्णांचा आकडा 66,191; मृत्यु संख्येत वाढ

Coronavirus In Maharashtra: राज्यात कोविड रुग्णांचा आकडा 66,191; मृत्यु संख्येत वाढ

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत थोडी घट असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यु संख्येमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे. २४ तासात राज्यात 832 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 28

Uploaded: 2021-04-26

Duration: 01:36

Your Page Title