...तर सर्वांनी मोदींसोबत उभं राहिलं पाहिजे - संजय राऊ

...तर सर्वांनी मोदींसोबत उभं राहिलं पाहिजे - संजय राऊ

भारताचा अपमान हा राजकारणाचा विषय नाही. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर आपण सर्वांनी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून देशाच्या पंतप्रधानांसोबत उभं राहिलं पाहिजे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचं हे मोठं षडयंत्रही असू शकतं अशी शंका व्यक्त करताना आपण सर्वांनी एकत्रित लढलं पाहिजे असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.


User: Lok Satta

Views: 7.8K

Uploaded: 2021-04-27

Duration: 07:51