JEWELLERY SHOWROOM IN PUNE

JEWELLERY SHOWROOM IN PUNE

पुणे - कमी वजनातील फॉरमिंग दागिन्यांच्या दालनाचे मंगळवारी मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद हिच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या प्रसंगी पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल, दालनाचे संचालक विमल पटेल, सुभाष शिंदे उपस्थित होते. सुवर्णस्पर्शचे पुण्यातील हे तिसरे दालन आहे.


User: Sakal

Views: 176

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:00