shootout at wadala

shootout at wadala

जॉन अब्राहम ऊर्फ मन्या सुर्वे br मुंबई - शूटआऊट ऍट वडाला या चित्रपटाविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरेतर, या चित्रपटात जॉन अब्राहम साकारत असलेल्या गॅंगस्टर मन्या सुर्वे या भूमिकेविषयीच अधिक उत्सुकता आहे. किंबहुना, जॉनने या चित्रपटासाठी भरपूर तयारी केली आहे.


User: Sakal

Views: 17

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:25

Your Page Title