Abu Jindal 2606

Abu Jindal 2606

लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू जिंदालनं मुंबईवरील २६११ च्या हल्ल्यात हात असल्याची कबुली दिलीय...मुंबई हल्ल्याचे मास्टर माइंड्स कराचीतून हा हल्ला घडवून आणत असताना जमात-उद-दवा चा म्होरक्या सईद हफिज त्या कंट्रोल रुममध्ये उपस्थित होता, अशीही कबुली जिंदालने दिली आहे. दरम्यान मुंबईवरचा हल्ला हा २००६ मध्येच करण्याचा कट रचला जात होता अशी कबुली अबू जिंदालने दिलीय.


User: Sakal

Views: 178

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:40

Your Page Title