Meghdoot of Kalidas

Meghdoot of Kalidas

मुंबई- आज आषाढातला पहिला दिवस...याच दिवशी महाकवी कालिदास यांनी मेघदूत या खंडकाव्याची रचना केली...त्यामुळे हा दिवस 'कालिदास दिन' म्हणूनही ओळखला जातो... नागपूरच्या रामटेकमधल्या रामगिरीवरून कालिदासांनी मेघदूताची रचना केली...


User: Sakal

Views: 2

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:10

Your Page Title