मुलांनी फुल देऊन केले स्वागत

मुलांनी फुल देऊन केले स्वागत

सार्वजनीक वाहतुकीचे महत्त्व मुलांना कळावे, यासाठी एकनाथ बालक मंदिर शाळेने पुढाकार घेतला आहे. कसबा पेठ येथे या मुलांनी प्रवाश्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले.


User: Sakal

Views: 2K

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:26