भाजप महायुतीच्या उमेदवारांनी सिंहगडावर घेतली सुराज्याची शपथ

भाजप महायुतीच्या उमेदवारांनी सिंहगडावर घेतली सुराज्याची शपथ

भाजप-आरपीआय युतीच्या उमेदवारांनी आज सिंहगडावर शिवछत्रपतींच्या साक्षीने सुराज्याची शपथ घेत, महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला. पारदर्शक, गतीमान, भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुक सुशासन देण्यासाठी कटिबध्द असल्याची शपथ उमेदवारांनी घेतली.


User: Sakal

Views: 305

Uploaded: 2021-04-28

Duration: 04:08

Your Page Title