औरंगाबादमध्ये फोडली श्रीहरी अणे यांची गाडी

औरंगाबादमध्ये फोडली श्रीहरी अणे यांची गाडी

र्औरंगाबाद : मराठावाडा मुक्ती मोर्चातर्फे स्वतंत्र मराठवाडा राज्य या विषयावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. श्रीहरी अणे या कार्यक्रमासाठी आले होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली.


User: Sakal

Views: 0

Uploaded: 2021-04-28

Duration: 00:14