मदत मागणाऱ्यालाच खाकी वर्दीकडून बेदम मारहाण

मदत मागणाऱ्यालाच खाकी वर्दीकडून बेदम मारहाण

रास्ता पेठेतील शशिकांत डेअरीसमोर मंगळवार घडलेल्या घटनेनंतर समर्थ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे मायकेल साठे यांनी या घटनेनंतर ‘सकाळ’ कार्यालय गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला.


User: Sakal

Views: 57

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:51