वाहतूक पोलिसाला वाहन चालकाची मारहाण

वाहतूक पोलिसाला वाहन चालकाची मारहाण

नागपूर: वाहतूक पोलिसाला वाहन चालकाची मारहाण; अमय मारावार या वाहन चालकाने संदीप इंगोले या वाहतूक पोलिसांच्या कानशीलात लगावली; संविधान चौकातील घटना; हेल्मेट करवाई सुरु असताना थांबविण्याचा प्रयन्त केला असता पोलिसांच्या अंगावर नेली दुचाकी.


User: Sakal

Views: 6.1K

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:57

Your Page Title