संभाजीराजे यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळास भेट

संभाजीराजे यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळास भेट

पुणे : खासदार व छत्रपती संभाजीराजे यांनी आज (बुधवार) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळास भेट दिली. सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केल्याचे पुरावे आहेत, तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.


User: Sakal

Views: 251

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:26