गेम ऑफ थ्रोन्समध्ये गणपती

गेम ऑफ थ्रोन्समध्ये गणपती

पुणे : अमेरिकेत लोकप्रिय ठरलेल्या गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेच्या संकल्पनेवर आधारित आगळावेगळा देखावा बनवलाय चिंचवड येथील राणे कुटुंबीयांनी. या देखाव्यात आयर्न थ्रोन्सवर गणपती विराजमान झालेले दिसत आहेत.


User: Sakal

Views: 81

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:39

Your Page Title