सकाळ डिजिटल दिवाळी: कवी कट्टा | Digital Diwali : Poems

सकाळ डिजिटल दिवाळी: कवी कट्टा | Digital Diwali : Poems

बळ दे रे पांडूरंगा...br लेखणीतल्या अभंगाbr शांत व्हावी येरझारbr सुर लाभो अंतरंगा..br प्रख्यात लेखक, कवी आणि वक्ते प्रविण दवणे यांची ही नवीकोरी कविता. ऐकण्यासारखी. अनुभवण्यासारखी. ही आणि अशा प्रख्यात कवींच्या कविता त्यांच्याचकडून ऐका सकाळ डिजिटल दिवाळी अंकाच्या कवी कट्ट्यावर. 'सकाळ'च्या शब्ददीप दिवाळी अंकातील सारे प्रख्यात कवी या कवीकट्ट्यावर आपल्याला भेटतील.


User: Sakal

Views: 105

Uploaded: 2021-04-28

Duration: 13:19

Your Page Title