'Party' Marathi Movie | 'पार्टी' सिनेमाच्या टीम सोबत गप्पा | Prajakta Mali And Suvrat Joshi

'Party' Marathi Movie | 'पार्टी' सिनेमाच्या टीम सोबत गप्पा | Prajakta Mali And Suvrat Joshi

मैत्रीचा हँगओवर काय असतो हे आपण सगळेच जगलो आहोत. पण ही मैत्रीची नशा कधी उतरावी असं वाटतच नाही. म्हणूनच 'पार्टी' हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने 'ई सकाळ'शी सिनेमाच्या टीमच्या या खास गप्पा...

User: Sakal

Views: 4

Uploaded: 2021-04-28

Duration: 25:23