White breasted Kingfisher | भक्ष्यासाठी कसरत...

White breasted Kingfisher | भक्ष्यासाठी कसरत...

नाशिक - नांदूरमध्यमेश्‍वर - पक्षी अभयारण्यात कवड्या धीवर पक्षाने फांदीवर बसून पाण्यातील लक्ष केंद्रित केले. मग थेट पाण्यात उडी मारली. चोचीत मासा पकडला आणि तीरावर येऊन त्यावर ताव मारला.


User: Sakal

Views: 2

Uploaded: 2021-04-28

Duration: 00:29

Your Page Title