Independence Day | 'स्वातंत्र्या'ची वाट बघत असलेलं गाव

Independence Day | 'स्वातंत्र्या'ची वाट बघत असलेलं गाव

#IndependenceDay गेल्या 70 वर्षांत कित्येक सरकारे आली-गेली.. पण यांच्यापर्यंत आपण "स्वातंत्र्य' काही पोचवू शकलो नाही.. पुण्यापासून त्यांच्या पाड्यापर्यंतचं अंतर फारतर शंभर-दीडशे किलोमीटर आहे. पण हे अंतर आपण 70 वर्षांत कापू शकलेलो नाही..


User: Sakal

Views: 545

Uploaded: 2021-04-28

Duration: 07:39

Your Page Title