#JaganeLive: कोल्हापूरच्या वैभवाचे साक्षीदार | Historical Buildings in Kolhapur

#JaganeLive: कोल्हापूरच्या वैभवाचे साक्षीदार | Historical Buildings in Kolhapur

ऐतिहासिक शहराच्या वैभवाला शोभेल अशा वैभवशाली इमारती आजही आपला ऐटबाजपणा टिकवून आहेत. कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या या इमारतींचा प्रवास...br br 'जगणं लाईव्ह' br 'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLivebr br व्हिडिओ : बी. डी.


User: Sakal

Views: 45

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:16

Your Page Title