Jitendra Awhad | Rafale | Song | Maharashtra | Politics | Central Government

Jitendra Awhad | Rafale | Song | Maharashtra | Politics | Central Government

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आठवणी जाग्या झाल्या... 'दिल्ली की गलियों में जब अंधेरा होता है.. आधी रात के बाद..' हे गाणंही त्यांनी गायलं. br गाणं गाऊन आव्हाड विचारतातही की, 'जे स्वतःला चौकीदार म्हणतात, त्यांचाच हातातून फाईली जातात!' नेहमीप्रमाणे आपल्या हटके अंदाजात आव्हाड हे राफेल कागदपत्रांच्या चोरीबद्दल काय बोलताहेत आव्हाड तुम्हीच ऐका....


User: Sakal

Views: 375

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:20

Your Page Title