Water Crisis in Hingoli | one tanker water for 600 people

Water Crisis in Hingoli | one tanker water for 600 people

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील संघा नाईक तांडा येथे सहाशे लोकसंख्येच्या गावाला एका टँकरने पाणीपुरवठा होतो. टँकर गावात येताच टँकर वर चढून पाईप टाकण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ होत आहे. यातून अपघाताची शक्यताही असते.


User: Sakal

Views: 144

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:29

Your Page Title