Dhamaal Suttichi | Bicycle Museum in Pune

Dhamaal Suttichi | Bicycle Museum in Pune

भन्नाट सायकलींच्या संग्रहालयातील सफरbr पुणे - त्या संग्रहालयात फारच मजेशीर सायकली आहेत. घडी (फोल्ड) करून, पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवून सैनिक पॅराशूटमधून उडी मारताना सोबत आणत असत अशी भन्नाट सायकल इथं आहे. दुसऱ्या महायुद्धात ती वापरली गेली आहे. कर्वेनगरमधल्या सहवास सोसायटीतील हर्ष या बंगल्यात विक्रम पेंडसे यांचं खासगी स्वरूपाचं तीनमजली सायकल संग्रहालय आहे. br br #BicycleMuseum #Bicycle #Pune #Summer #Sakalmediabr br ----------br Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔br Never miss an update do hit the br ----------br Find us here also br ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.combr 'सकाळ' फेसबुक : 'सकाळ' ट्विटर : 'सकाळ' इन्स्टाग्राम : Email ID: webeditor@esakal.


User: Sakal

Views: 10

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:55

Your Page Title