भाजप आमदाराने अधिकाऱ्याला मारले बॅटने | BJP MLA thrashes municipal corporation officer

भाजप आमदाराने अधिकाऱ्याला मारले बॅटने | BJP MLA thrashes municipal corporation officer

इंदौर - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाने सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीला बॅटने मारहाण केली. विजयवर्गीय यांचा पहिल्यांदाच आमदार झालेला मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी आज(ता.26) बुधवारी अधिकारी आपले काम करत असताना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.br br br br br Click here to subscribe : ----------br Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔br Never miss an update do hit the br ----------br Find us here also br ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.combr 'सकाळ' फेसबुक : 'सकाळ' ट्विटर : 'सकाळ' इन्स्टाग्राम : Email ID: webeditor@esakal.


User: Sakal

Views: 1.5K

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:07

Your Page Title