Dhamaal Suttichi | Pandit Birju Maharaj

Dhamaal Suttichi | Pandit Birju Maharaj

आपण फक्त चांगलेच घ्यावे : पंडित बिरजू महाराजbr पुणे : सध्या नृत्याच्या नावाखाली वेडेवाकडे काही बघायला मिळते. वेशभूषेबाबत तर काही विचारायलाच नको. रानात औषधासाठी उपयोगी पडणाऱ्या वनस्पती असतात तशी विषारी झुडुपंही असतात. आपल्या सभोवतालच्या जगातून आपण उत्तम असेल ते वेचत जावे, वाईट असेल ते सोडून द्यावे.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2021-04-28

Duration: 05:38

Your Page Title