प्रवाहात वाहून चालेल्या रिक्षाचालकाने उडी मारली अन् ..

प्रवाहात वाहून चालेल्या रिक्षाचालकाने उडी मारली अन् ..

#SakalMedia #Rain #PuneRain #Pune #RickshawDriver #Heavyrain #Rickshawbr प्रवाहात वाहून चालेल्या रिक्षाचालकाने उडी मारली अन् ..br सहकारनगर : मुसळधार पावसाने काल सहकारनगर भागात हाहाकार माजला होता. ओढ्यां ना पूर आल्याने रस्ते जलमय झाले होते..यात काही वाहने, जनावरे आणि व्यक्ती वाहून गेल्या. असाच पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून चालेल्या एका रिक्षा चालकाने उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. सोशल मीडिया वर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


User: Sakal

Views: 140

Uploaded: 2021-04-28

Duration: 00:28