हातकड्या घालून येतो नगरसेवक महापालिकेत

हातकड्या घालून येतो नगरसेवक महापालिकेत

हातकड्या घालून येतो नगरसेवक महापालिकेतbr औरंगाबाद : आलिशान गाड्यांमधून, अंगावर किलोभर सोन्याचे दागिने घालून महापालिकेत येणारे नगरसेवक, नेते, पुढारी राज्यभर सर्वच शहरांतून दिसतात. पण हातकड्या घालून येणारा नगरसेवक फक्त औरंगाबादेत आहे.


User: Sakal

Views: 3.2K

Uploaded: 2021-04-28

Duration: 07:02