मुलाच्या शिक्षणासाठी 'त्या' माऊलीला मिळाला माणुसकीचा आधार

मुलाच्या शिक्षणासाठी 'त्या' माऊलीला मिळाला माणुसकीचा आधार

#SakalMedia #Huminity #Rain #Help #Bopodi #Rain #Punebr मुलाच्या शिक्षणासाठी 'त्या' माऊलीला मिळाला माणुसकीचा आधारbr पुणे- बोपोडी आदर्शनगर येथील रहिवाशी मनीषा आंग्रे यांच्या मुलाची इंजिनीरिंगची पुस्तके पुरात वाहून गेले अन् पूर्ण संसारही उध्वस्त झाला. सकाळने त्यांच्या समस्येची दखल घेत बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे मनीषा आंग्रे यांच्या मुलाच्या मदतीसाठी आज शहरातील सामाजिक कार्यकर्ते सरसावले असून त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्या मुलाला शिक्षणाची सर्व पुस्तक देऊ करण्याची इच्छा व्यक्त केले आहे. (व्हिडिओ : प्रमोद शेलार )br br ----------br Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔br Never miss an update do hit the br ----------br Find us here also br ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.combr 'सकाळ' फेसबुक : 'सकाळ' ट्विटर : 'सकाळ' इन्स्टाग्राम : Email ID: webeditor@esakal.


User: Sakal

Views: 5.9K

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:46

Your Page Title