तो आला अन्‌ संसार घेऊन गेला

तो आला अन्‌ संसार घेऊन गेला

#SakalMedia #Rain #PuneRain #Pune #Damage br तो आला अन्‌ संसार घेऊन गेलाbr पुणे - आंबिल ओढ्याशेजारील घराच्या भिंती पावसामुळे कोसळल्याने पगारे गल्लीतील संजना चऱ्हाटे व शुभांगी चऱ्हाटे यांच्यावर आभाळच कोसळले. घरातील दागिने, महत्त्वाची कागदपत्रे, पोटाला चिमटा घेऊन साठविलेले पैसे पाण्यात वाहून गेल्याने त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याचा यक्ष प्रश्‍न निर्माण झाला आहे.br ----------br Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔br Never miss an update do hit the br ----------br Find us here also br ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.combr 'सकाळ' फेसबुक : 'सकाळ' ट्विटर : 'सकाळ' इन्स्टाग्राम : Email ID: webeditor@esakal.


User: Sakal

Views: 154

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:10

Your Page Title