येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा रद्द..! #CoronavirusOutbreak

येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा रद्द..! #CoronavirusOutbreak

येरमाळा येथील येडेश्वरी देवीची यात्रा रद्दbr br येरमाळा (जि. उस्मानाबाद) : श्री येडेश्वरी देवीची अवघ्या महिन्यावर आलेली चैत्र पौर्णिमा यात्रा कोरोना व्हायसरच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय बुधवारी (ता. ११) झालेल्या प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला आहे.


User: Sakal

Views: 3

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:37