पुणेकर घरातच! | Sakal Media

पुणेकर घरातच! | Sakal Media

#JantaCurfew #SakalMedia #Sakalvideo #sakal #coronavirus #coronainpune #Viral #viralnews #video #viralvideo #viralvideos #viralresponse #Punebr पुणेकर घरातच !br पुणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग व प्रादूर्भाव टाळण्यासाठी रविवारी लागू केलेल्या 'जनता संचारबंदी'ला सकाळपासून पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे संपुर्ण शहरामध्ये दुपारपर्यंत नीरव शांतता होती. तर, या संचारबंदीच्या पार्श्‍वभुमीवर पुणे पोलिसांकडून सकाळपासूनच शहराच्या कानाकोपऱ्यात गस्त घालण्यात येत होती. विशेषतः वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीच रस्त्यावर उतरून संचारबंदीवर बारकाईने लक्ष ठेवले होते.br --------------br Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔br Never miss an update do hit the br ----------br Find us here also br ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.combr 'सकाळ' फेसबुक : 'सकाळ' ट्विटर : 'सकाळ' इन्स्टाग्राम : Email ID: webeditor@esakal.


User: Sakal

Views: 319

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:09