गणेश उत्सव होणार का नाही याची चिंता मूर्तिकारांना..

गणेश उत्सव होणार का नाही याची चिंता मूर्तिकारांना..

गेल्या वर्षी महापुराने झोडले आणि आता कोरोनाने..br br बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी कुंभार बांधवानी कंबर कसली आहे, मात्र मनातील भीती काही जात नाही.. मूर्ती तयार करतो आहोत पण यंदा गणेश उत्सव होईल का नाही याची धाकधूक लागली आहे... यावर शासनाने काय ते स्पष्ट सांगावे अशी अपेक्षा मूर्तिकारांनी केली आहे. गणेश मूर्तिकार उदय कुंभार यांच्याशी कोल्हापूरचे बातमीदार अमोल सावंत यांनी साधलेला संवाद...


User: Sakal

Views: 18

Uploaded: 2021-04-28

Duration: 04:26