उत्कटासन #Yoga | Sakal Media |

उत्कटासन #Yoga | Sakal Media |

हे आसन सर्व वयोगटासाठी आहे. नियमितपणे केल्यास मांड्यांतील स्नायूंची शक्ती वाढते. शरीराचा तोल सुधारतो.br अधिक माहितीसाठी अवश्य वाचा सकाळ प्रकाशित कीप फिट हे पुस्तक. यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील योगस्पर्धेसाठीची योगासने. दररोज सहजसुलभपणे सर्व वयोगटांना करता येतील अशा योगासनांची परिपूर्ण माहिती.br कीप फिट br लेखिका - योगतज्ज्ञ मनाली देवbr किंमत रू.


User: Sakal

Views: 17

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:03