नाचं रे मोरा... काय तुझा तोरा

नाचं रे मोरा... काय तुझा तोरा

औरंगाबाद : मोरांचा हा काळ सहवासाचा असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व साई परिसरात मोरांचे थवे दिसत आहे, त्यांचे केकारव ऐकायला मिळत आहे. मधूनच एखादा मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवताना दिसतो.


User: Sakal

Views: 16

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:51