बांधकाम कामगारांना आर्थिक मदत द्या

बांधकाम कामगारांना आर्थिक मदत द्या

औरंगाबाद : बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या खात्यावर पुढील तीन महिने साडेसात हजार रुपये जमा करावे अशी मागणी बांधकाम कामगार फेडरेशन आयटकतर्फे करण्यात आली आहे.


User: Sakal

Views: 1.2K

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:37