पुण्यातील अलका चौक पुन्हा वाहनांनी गजबजला..| Sakal Media |

पुण्यातील अलका चौक पुन्हा वाहनांनी गजबजला..| Sakal Media |

पुण्यातील अलका चौक पुन्हा वाहनांनी गजबजला..br पुणे : कोरोनामुळे तब्बल अडिच महिन्यापासून बंद असलेले रस्ते सोमवारपासून वाहनांच्या गर्दीने भरुन वाहू लागले. लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्याने रस्त्यांना पुन्हा एकदा जीवंतपणा येऊ लागला आहे. शहरातील 241 सिग्नल पुन्हा सुरू झाले, वाहतुक शाखेचे बहुतांश पोलिस पुन्हा एकदा चौकांमध्ये दिसू लागले आहे. एकूणच कोरोनाच्या कठीण प्रसंगाला तोंड देत पुणे आता हळुहळू पुर्वपदावर येऊ लागल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे.


User: Sakal

Views: 2.5K

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:51