अमरावतीत राणा दाम्पत्यांनी केला योग

अमरावतीत राणा दाम्पत्यांनी केला योग

अमरावती : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी रविवारी योगासने केली. योग हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. कोरोनाच्या या काळात सर्वांनी योग करून आपले आरोग्य सांभाळावे, असा संदेश खासदार नवनीत राणा यांनी दिला.


User: Sakal

Views: 277

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:40