KolhapurNews | कोल्हापूर न्युज बुलेटीन 24 जुन 2020 |

KolhapurNews | कोल्हापूर न्युज बुलेटीन 24 जुन 2020 |

काल नव्याने सात कोरोना पॉजिटिव रुग्णांची भर पडली आणि जिल्हा प्रशासनाच्या आनंदावर विरजण पडले. br br कोल्हापूर जिल्हा कोरणा मुक्ती मध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४ टक्के.br br जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वकुरे यांनी टाकल्या कृषी केंद्रवरती धाडी .तसेच या धाडी वरती न थांबताच 26 कृषी केंद्रांना त्यांनी न्यायालयात खेचले आहे. br br परिषदेतील वॉटर एटीएम घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती आज होणार कोल्हापूर मध्ये दाखलbr br शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ' क्रोटा लारिया श्रीरंगीयाना 'br आणि क्रोटालारिया प्रोस्ट्रटा निगरी स्पर्मा या दोन वनस्पती शोधल्या आहेत.br br रिपोर्टर - सदानंद पाटीलbr व्हिडीओ - बी.डी.


User: Sakal

Views: 782

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:23

Your Page Title