कोल्हापूर सायंकाळचे बुलेटिन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

कोल्हापूर सायंकाळचे बुलेटिन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

सकाळपासून कोरोना बाधित एकही रुग्ण नाहीbr br - 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील कर्मचारी ताब्यातbr br - कोल्हापुरात विविध मालिका आणि वेब सिरीजच्या शुटींगला लवकरच प्रारंभbr br - स्थानिकांना रोजगार देण्यासाठी सहकार्य करा : आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांचे आवाहनbr br - सोमवारपासून आरटीओ कार्यालयातून वाहन चालक परवाना देण्याचे काम होणार सुरूbr br - राष्ट्रीय महामार्गाच्या कामात गलथानपणा करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे काँन्ट्रक्ट रद्दbr br - वीजबिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करा


User: Sakal

Views: 1.2K

Uploaded: 2021-04-28

Duration: 04:07

Your Page Title