कोरोनाच्या काळात आदिवासीबहुल गावाने वाटला बोनस

कोरोनाच्या काळात आदिवासीबहुल गावाने वाटला बोनस

पळसखेड (जि. अमरावती) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा करण्यापूर्वीच मेळघाटातील आदिवासीबहुल राहू गाव आत्मनिर्भर झाले. कोरोना काळात सरकारच्या मदतीवर विसंबून न राहता ग्रामसभेने प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात हजार रुपये जमा करून त्यांना बोनस दिला. हे सर्व शक्‍य झाले वनहक्क आणि पेसा कायद्याने.


User: Sakal

Views: 196

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:06

Your Page Title