इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रीय कॉंग्रेसचे धरणे आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रीय कॉंग्रेसचे धरणे आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसने आज (गुरुरवार) जावळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध करून नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. br (व्हिडिआे - विजय सपकाळ, मेढा.


User: Sakal

Views: 66

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:45