काळजी घ्या, घाबरु नका : जिल्हाधिकारी शेखर सिंह

काळजी घ्या, घाबरु नका : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा जिल्ह्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज (शुक्रवार) केले आहे.


User: Sakal

Views: 10

Uploaded: 2021-04-28

Duration: 11:10