अरे हे काय? पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क ऑफिसमध्येच सोडले कोब्रा नाग

अरे हे काय? पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क ऑफिसमध्येच सोडले कोब्रा नाग

बुलडाणा : दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बुलडाणा शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. 7 ते 21 जुलैदरम्यान हा लॉकडाऊन असून त्यामुळे शहरातील पेट्रोलपंपही बंद आहेत. दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या युवकांना पेट्रोल देण्यास मालकाने नकार दिला. त्याचा राग आल्याने या युवकांनी पेट्रोल पंप मालकाच्या तीन कॅबिन्समध्ये तीन विषारी कोब्रा नाग सोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


User: Sakal

Views: 719

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:00

Your Page Title